हेंचि कलीमाजी साधन ।
1431.
हेंचि कलीमाजी साधन । आवडी कीर्तन हरीचें ॥१॥
न घडे योगयागतप । होय अनुताप कीर्तनी ॥२॥
भावभक्ति लागे हाती । प्रेम धरिती कीर्तनी ॥३॥
आवडी धरा हरिकीर्तनी । एका शरण जनार्दनी ॥४॥