आलिंगन संतपायां । पा
1755.
आलिंगन संतपायां । पावली काया विश्रांती ॥१॥
सुख अपार झाले । संत पाउले देखता ॥२॥
अवघा श्रम फळा आला । काळ गेला देशधडी ॥३॥
एका जनार्दनी संत । मज भेटोत अखंडित ॥४॥
1755.
आलिंगन संतपायां । पावली काया विश्रांती ॥१॥
सुख अपार झाले । संत पाउले देखता ॥२॥
अवघा श्रम फळा आला । काळ गेला देशधडी ॥३॥
एका जनार्दनी संत । मज भेटोत अखंडित ॥४॥