सती केला उपकार । मज
1756.
सती केला उपकार । मज निर्धार बाणला ॥१॥
चुकविलें जन्माचें सांकडें । उगविलें कोडे बहुतांचे ॥२॥
गुण अवगुण नणिता मनी । देती दरुशनीं मुक्ति त्या ॥३॥
शरण एका जनादने । करु वोवाळणी देहाची ॥४॥
1756.
सती केला उपकार । मज निर्धार बाणला ॥१॥
चुकविलें जन्माचें सांकडें । उगविलें कोडे बहुतांचे ॥२॥
गुण अवगुण नणिता मनी । देती दरुशनीं मुक्ति त्या ॥३॥
शरण एका जनादने । करु वोवाळणी देहाची ॥४॥