वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 114. मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२

प्रकाश भासे सर्पाकार

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087846 · अभंग क्र. ३२३४

3234.
प्रकाश भासे सर्पाकार । सर्प नसोनि जेवी दोर ॥१॥
कृष्ण वर्ण रक्त श्वेत । स्फटिकीं जेवी भासत ॥२॥
ऐशी त्रिगुणांची मिळणी । शरण एका जनार्दनी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग