वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 114. मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२

साधक सर्वदा पुसती ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087843 · अभंग क्र. ३२३५

3235.
साधक सर्वदा पुसती । कोण बाधा चित्तवृत्ती ॥१॥
एकचि गुण जै पुरता जोडे । तै एकविधा वृत्ती वाढे ॥२॥
एकचि न जोडे गुणावस्था । यालागी नोहे एकविधता ॥३॥
एका जनार्दनी पूर्ण । चित्तचैतन्य संपुर्ण ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग