वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 7. संत सोपान काका निवडक अभंग

मन आधी मुंडी वासनेते

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072893 · अभंग क्र. १

1.
मन आधी मुंडी वासनेते खंडी । विठ्ठल ब्रम्हांडी एक आहे ॥१॥
मन हे सोंवळे सदा शुचि करी । तुज निरंतरी हरी पावे ॥२॥
विवेक वैराग्य ज्ञानाचे पै भाग्य । सकळ आरोग्य हरी देखा ॥३॥
सोपान नेणे मी सलगीचा सोंवळा । नित्य वेळोवेळा स्मरे हरी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग