वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 18. संत नरहरी बोधला निवडक अभंग

सांगड बांधा रे भक्ती

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072891 · अभंग क्र. १

1.
सांगड बांधा रे भक्तीची । नारायण नामाची ॥धृ॥
संसार सागर सागर भरला जातो पुर ॥१॥
लाटा उसळती विषयांच्या । बहुत प्रपंचाच्या ॥२॥
संसृति भोंवरा भोंवरा । फिरतसे गरगरा ॥३॥
नरहरी बोधला बोधला । हरिनामी रंगला ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग