कीर्तनरगे जे जे ।
1085.
कीर्तनरगे जे जे ।
ते ते सहजे हरिप्रीय ॥१॥
येर मुमुक्ष्रू जे जे होती ।
कीर्तने पावती ते लाभा ॥२॥
महा अनुष्ठान हरिची कथा ।
नित्य जोडता सुखप्राप्ती ॥३॥
निळा म्हणे कैवल्यपद ।
पावती अभेद हरिकीर्ति ॥४॥
1085.
कीर्तनरगे जे जे ।
ते ते सहजे हरिप्रीय ॥१॥
येर मुमुक्ष्रू जे जे होती ।
कीर्तने पावती ते लाभा ॥२॥
महा अनुष्ठान हरिची कथा ।
नित्य जोडता सुखप्राप्ती ॥३॥
निळा म्हणे कैवल्यपद ।
पावती अभेद हरिकीर्ति ॥४॥