कीर्तनाची आवडी मोठा
1086.
कीर्तनाची आवडी मोठा ।
धावे पाठी वेष्णवा ॥१॥
जेथे होती नामघोष ।
नाचे उदास ते ठाया ॥२॥
ऐकोनिया आपुली कीर्ति ।
सुखे जगपती सुखावे ॥३॥
निळा म्हणे टाळिया छंदे ।
डुले आनंदे सुप्रेमे ॥४॥
1086.
कीर्तनाची आवडी मोठा ।
धावे पाठी वेष्णवा ॥१॥
जेथे होती नामघोष ।
नाचे उदास ते ठाया ॥२॥
ऐकोनिया आपुली कीर्ति ।
सुखे जगपती सुखावे ॥३॥
निळा म्हणे टाळिया छंदे ।
डुले आनंदे सुप्रेमे ॥४॥