वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 14. विरहावस्था - अभंग ११९ ते १३८

भिन्न माध्यान्हीं रा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087426 · अभंग क्र. १३२

132.
भिन्न माध्यान्हीं रात्रीं नारी । विरह करी बैसोनि अंतरी । केधवा भेटले श्रीहरी । तो नवल जाले अंतरी वो ॥१॥
अवचित घडला संतसंग । विरहाचा झाला भंग । तुटोनि गेला द्वैतसंग । फिटला जन्ममरणाचा पांग वो ॥२॥
एका जनादनीं संतसंग । फिटला संसारपांग । विरह गेला देहत्याग । सुखे सुख झाले अनुराग वो ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग