वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 70. सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८

निराळा निराळा राहे त

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084666 · अभंग क्र. १८६९

1869.
निराळा निराळा राहे तु सढळ । दृश्याचे पाल्हाळ मागे सारी ॥१॥
तेथे तीर्थ संन्यास घेई निश्चयाचा । मेरु होई सुखाचा सहजपणें ॥२॥
धृतीची धारणा नाद आणि मना । मेळवी गगना गुरुमुखें ॥३॥
तेथे पिंडापदा ग्रास स्वरुप चिदाकाश । एका जनार्दनी वास एकपणे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग