अहो नारायणा । सांभाळ
1927.
अहो नारायणा । सांभाळावे आम्हा दीना ॥१॥
आमुची राखावी ती लाज । परंपरा हेंचि काज ॥२॥
सांभाळावे ब्रीदावळी । करुणाकल्लोळीं दयाळ ॥३॥
एका जनार्दनी शरण । करुणाकर पतितपावन ॥४॥
1927.
अहो नारायणा । सांभाळावे आम्हा दीना ॥१॥
आमुची राखावी ती लाज । परंपरा हेंचि काज ॥२॥
सांभाळावे ब्रीदावळी । करुणाकल्लोळीं दयाळ ॥३॥
एका जनार्दनी शरण । करुणाकर पतितपावन ॥४॥