थोर अन्यायी दयघना ।
1928.
थोर अन्यायी दयघना । सांभाळी दीना आपुल्या ॥१॥
वारंवार क्षणक्षणीं । मस्तक चरणी तुमच्या ॥२॥
कुर्वडीन आपुली काया । तुमचे पायांवरुनी ॥३॥
एका जनार्दनी तुमचा दास । न करी उदास तयासी ॥४॥