पंचानने मज घेतलें वे
1926.
पंचानने मज घेतलें वेढुन । नेताती काढुन प्राण माझे ॥१॥
गजेंद्राकारणें त्वांघातलीं उडी । तैसा लडसवडीं धांवे देवा ॥२॥
तुजवांचून मजनाही आधार । एका जानर्दनीं पार उतरीं देवा ॥३॥