जडजीवातें उद्धरी । ऐ
1263.
जडजीवातें उद्धरी । ऐसी नामामाजी थोरी ॥१॥
तेंचि नाम वाचे गाता । हरे जन्ममरणव्यथा ॥२॥
नामे पाषाण तारिले । गजेंद्राते उद्धारिलें ॥३॥
ऐसा नामाचा निजछंद । एका जनार्दनी परमानंद ॥४॥