आम्ही धारक नामाचे ।
1264.
आम्ही धारक नामाचे । आम्हा भय नाही काळांचे ॥१॥
ऐशी नामाची ती थोरी । कळिकाळ दास्य करी ॥२॥
येरा अवघिया उद्धार । नाममंत्र परिकर ॥३॥
एका जनार्दनी पोटी । नाम गावें सदा होटीं ॥४॥