वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 65. नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२

नाम सुलभ सोपे गाता ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086557 · अभंग क्र. १२६२

1262.
नाम सुलभ सोपे गाता । नाही भय आणि चिंता । पळती दोषांच्या चळथा । नाम गाता देशोधडीं ॥१॥
म्हणोनि धरियेली कास । जाहलों संतांचा मी दास । नाम गाता उल्हास । वारंवार मानसी ॥२॥
उणें पुरे नको कांही । सोंवळें येथे नाही । एका जनार्दनी देही । सुस्नात सर्वदा ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग