वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

न करावी आता पोटासाटी

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072716 · अभंग क्र. १८८

188.
न करावी आता पोटासाटी चिंता । आहे त्या संचिता माप लावू ॥१॥
दृष्टी ते घालावी परमार्था ठायी । क्षुल्लका उपायी सिण जाला ॥धृ॥
येथे तंव नाही घेइजेसे सवे । काही नये जीवे वेचो मिथ्या ॥२॥
खंडणे चि नव्हे उद्वेग वेरझारी । बापुडे संसारी सदा असो ॥३॥
शेवटा पाववी नावेचे बैसने । भुजाबळे कोणे कष्टी व्हावे ॥४॥
तुका म्हणे आता सकळांचे सार । करावा व्यापार तरी ऐसा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग