आलिया द्विजासी द्याव
2833.
आलिया द्विजासी द्यावे अन्नदान । नसता अभ्युत्थान द्यावे त्यासी ॥१॥
तेणे जोडे यज्ञ सर्व धर्म जाण । विन्मुख गेलिया पतन घडतसे ॥२॥
एका जनार्दनी घडता नमस्कार । तेणे हरिहर संतोषती ॥३॥