जया करणे आत्महित । स
2832.
जया करणे आत्महित । स्वधर्म आचरावा सतत ॥१॥
कर्मे नित्य नैमित्तिक । ब्रह्माप्राप्ति लागीं देख ॥२॥
तींचि नित्य आचरावीं । चित्तशुद्धि तेणे व्हावी ॥३॥
एका जनार्दनी कर्म । इश भक्तीचें हे वर्म ॥४॥