वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

आलिंगोनी देवभक्त । स

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086734 · अभंग क्र. २१०९

2109.
आलिंगोनी देवभक्त । सरते एकरुपी होत ॥१॥
ते हे पहा पंढरपूर । देव भक्त तीर्थ माहेर ॥२॥
आलियासी दान । नामामृताचि पान ॥३॥
जैसा ज्याचा हेत । पुरवित रुक्मिणीकांत ॥४॥
एका जनार्दनी शरण । दाखवा पंढरी पावन ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग