वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 65. नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२

नाम घेई सदा वाचे । अ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086546 · अभंग क्र. १२४२

1242.
नाम घेई सदा वाचे । अनंत जन्मांचें दोष जाती ॥१॥
सुलभ सुलभ एक नाम । नाम आराम जपतांची ॥२॥
रानीं वनी बैसता जनी । नाम वदनी तो धन्य ॥३॥
एका जनार्दनी सोपे । हरती पापें जन्माचीं ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग