आर्त जीवीचे जाणती ।
988.
आर्त जीवीचे जाणती ।
तया भेटती नसवरीत ॥१॥
करिता नामाचे चिंतन ।
देती वोरसोन निज लाभ ॥२॥
भाव देखोनिया चित्ती ।
प्रसन्न होती तात्काळ ॥३॥
निळा म्हणे सर्व जाण ।
हेचि ओळखण संतांचे ॥४॥
988.
आर्त जीवीचे जाणती ।
तया भेटती नसवरीत ॥१॥
करिता नामाचे चिंतन ।
देती वोरसोन निज लाभ ॥२॥
भाव देखोनिया चित्ती ।
प्रसन्न होती तात्काळ ॥३॥
निळा म्हणे सर्व जाण ।
हेचि ओळखण संतांचे ॥४॥