आर्त सर्वदा वाहती ।
989.
आर्त सर्वदा वाहती ।
संत भेटावेसे चित्ती ॥१॥
तयांपासी त्यांचा भाव ।
संतभेटीचा उपाव ॥२॥
ही तया धन वित ।
काही वेचावे लागत ॥३॥
निळा म्हणे निश्चयेसी ।
संत भेटती तयांसी ॥४॥
989.
आर्त सर्वदा वाहती ।
संत भेटावेसे चित्ती ॥१॥
तयांपासी त्यांचा भाव ।
संतभेटीचा उपाव ॥२॥
ही तया धन वित ।
काही वेचावे लागत ॥३॥
निळा म्हणे निश्चयेसी ।
संत भेटती तयांसी ॥४॥