वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १६. मनास व जनांस उपदेश

आपली धणी पुरेतो घ्या

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089024 · अभंग क्र. ९८७

987.
आपली धणी पुरेतो घ्यावे ।
उरले ठेवावे तैसेचि ॥१॥
भरला आहे हा सागर ।
नलगे अंतपार कोणासी ॥२॥
उदंड मागे झाले सुखी ।
आता ही आणखी पावतील ॥३॥
निळा म्हणे नित्य नवा ।
आहे हा ठेवा जुगादीचा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग