वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 207. पाळणा ३८०४ ते ३८०७

खरखर मुंडा आवरे फकीर

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085228 · अभंग क्र. ३८०५

3805.
खरखर मुंडा आवरे फकीरा । पालखीनिजविला मोतिया हिरा ॥१॥ हळुहळु गाई निजरे बाळा । मोठा जटाधारी गोसावी आला ॥धृ.॥ येरे ये रे कोल्ह्या जाय रे लांडग्या । नको भेडसाऊंलेकरां दांडुग्या ।॥२॥ आळविला कान्हा पाजुनीप्रेमपान्हा । एका जनार्दनी लाविला स्तनां ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग