हरीहर बह्मादिक ।
19.
हरीहर बह्मादिक ।
जयालागी करिती तप ।।१।।
तो हा पंढरीचा राणा ।
न ये अनुमाना श्रुतीसी ।।२।।
शास्त्रे पुराणे आंबावली ।
चारी मौन्यची राहिली ।।३।।
पुंडलीक वरदायिणी ।
कान्होपात्रेचा जो धनी ।।४।।
19.
हरीहर बह्मादिक ।
जयालागी करिती तप ।।१।।
तो हा पंढरीचा राणा ।
न ये अनुमाना श्रुतीसी ।।२।।
शास्त्रे पुराणे आंबावली ।
चारी मौन्यची राहिली ।।३।।
पुंडलीक वरदायिणी ।
कान्होपात्रेचा जो धनी ।।४।।