ज्ञान वैराग्य भजली न
18.
ज्ञान वैराग्य भजली न तुमते ।
आमुते पंढरीनाथे न विसरीजे ।।१।।
दंभ प्रपंच भजली न तुमते ।
आमुते पंढरीनाथे न विसरीजे ।।२।।
विनवी कान्होपात्रा पंढरीरायाते ।
आमुते पंढरीनाथे विसरीजे ।।३।।
18.
ज्ञान वैराग्य भजली न तुमते ।
आमुते पंढरीनाथे न विसरीजे ।।१।।
दंभ प्रपंच भजली न तुमते ।
आमुते पंढरीनाथे न विसरीजे ।।२।।
विनवी कान्होपात्रा पंढरीरायाते ।
आमुते पंढरीनाथे विसरीजे ।।३।।