वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 17. संत कान्होपात्रा › 1. संत कान्होपात्रा अभंग › 1. संत कान्होपात्रा एकूण अभंग 24 › 1. संत कान्होपात्रा अभंग गाथा

विषयाचे संगती ।

🙏 17. संत कान्होपात्रा · ABH-074130 · अभंग क्र. २०

20.
विषयाचे संगती ।
नाश पावले निश्चिती ।।१।।
भगे पडली इंद्राला ।
भस्मासूर भस्म झाला ।।२।।
चंद्रा लागला कलंक ।
गुरुपत्नीसी रतला देख ||३||
रावण मुकला प्राणासी ।
कान्होपात्रा ह्मणे दासी ।।४।।

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग