वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 67. नामपाठफल - अभंग १२८२ ते १३२३

नामपाठ गाये धन्य तो

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085544 · अभंग क्र. १२८७

1287.
नामपाठ गाये धन्य तो संसारी । काय त्याची थोरी वानू जगी ॥१॥
तयाचे चरणी माझा दंडवत । नामपाठ गात सर्वभावे ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठ भावे । अखंड गात आहे जीवेंभावें ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग