वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

पहा पहा विठ्ठलमुख ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086728 · अभंग क्र. २०८५

2085.
पहा पहा विठ्ठलमुख । हरे जन्ममरण दुःख ॥१॥
पहाता राउळाची ध्वजा । पुर्वज उद्धरती सहजा ॥२॥
कळस देखता नयनी । होय पातकांची धुणी ॥३॥
चंद्रभागा करिता स्नान । कोटी तीर्थाचें मार्जन ॥४॥
पुंडलिका घेती भेटी । तया वास तो वैकुंठी ॥५॥
एका जनार्दनी प्रदक्षिणा । पार नाही त्यांच्या पुण्या ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग