नीळवर्ण घनःश्याम । अ
2084.
नीळवर्ण घनःश्याम । अत्माराम विटेवरी ॥१॥
चला जाऊ तया गांवा । उगवुं गोवां तांतडी ॥२॥
भेटलिया मनोरथ । पुरती अर्थ मनाचे ॥३॥
साधे साधन फुकटचे । एका जनार्दनी भाक साची ॥४॥
2084.
नीळवर्ण घनःश्याम । अत्माराम विटेवरी ॥१॥
चला जाऊ तया गांवा । उगवुं गोवां तांतडी ॥२॥
भेटलिया मनोरथ । पुरती अर्थ मनाचे ॥३॥
साधे साधन फुकटचे । एका जनार्दनी भाक साची ॥४॥