वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ३२. श्री संत निळोबारायाकृत अभंग

एकोबाची सेवा करी ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088665 · अभंग क्र. २

2.
एकोबाची सेवा करी ।
वाहे घरी जीवन ॥१॥
गंधाक्षता तुळसीमाळा ।
पुरवी सोहळा करी ऐसा ॥२॥
करुनि सडासंमार्जन ।
पाळित वचन आज्ञेचे ॥३॥
निळा म्हणे यापरिहरि ।
विराजे घरी दासांचे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग