वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ३२. श्री संत निळोबारायाकृत अभंग

श्री संत निळोबारायाक

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088658 · अभंग क्र. १

1.
श्री संत निळोबारायाकृत अभंग

व्दारकेचि मूर्ती एकनाथा घरी ।
पाणी वाहे हरि कावडीने ॥१॥
श्रीखंडया चंदन उगाळूनि करी ।
वस्त्र गंगातीरी धूत असे ॥२॥
सेवेसी तत्पर उभा ठायी ठायी ।
देवपूजेसमयी तिष्ठतसे ॥३॥
निळा म्हणे देव रावे ज्याचे घरी ।
दत्तचोपदारी करितसे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग