वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

तुज ऐसे करणे होते ।

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076206 · अभंग क्र. ६७२

672.
तुज ऐसे करणे होते ।
तरि का माते जन्म दिला ॥१॥
तुझ्या भेटीची मज आस ।
हाती निरास केले का बा ? ॥२॥
काय म्हूण आडलासी ।
दयावंता हृषीकेशी ॥३॥
देई चरणसेवा नुपेक्षी ।
सर्वसाक्षी नारायणा ॥४॥
बहिणी म्हणे जन्म व्यर्थ ।
पंढरीनाथ न भेटता ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग