वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 246. गोरा कुंभार गोरोबा

माती तुडविता नाही दे

🙏 4. संत नामदेव · ABH-083992 · अभंग क्र. २२६२

2262.
माती तुडविता नाही देहस्थिती । आठवीत चित्ती पांडूरंग ॥१॥
गोरोबाची कांता पाणियासी जाता । पुत्राला पाहता खेळतसे ॥२॥
द्दष्टी असो द्यावी स्वामि बाळावरी । नाही कोणी घरी सांभाळाया ॥३॥
नामा म्हणे नाही गोरा देहावर । सर्वही निर्धार पांडूरंगी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग