वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 246. गोरा कुंभार गोरोबा

का गा केशिराजा मोकली

🙏 4. संत नामदेव · ABH-083990 · अभंग क्र. २२६१

2261.
का गा केशिराजा मोकलीले माते । शरण मी कोणाते जाऊ आता ॥१॥
तुजविण मज न दिसे निर्वाणी । मायबाप धणी गणगोत ॥२॥
आता माझी लाज राखे पंढरीनाथा । तुजविण अनंता आणिक नाही ॥३॥
अनाथांचा नाथ दीनांचा कैवारी । पाव झडकरी आपुल्या दासा ॥४॥
गोरियाचे हात आलेचि तत्क्षणी । नामा कीर्ति वर्णी विठोबाची ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग