वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 101. रजक वध, कुब्जा प्रसाद, सुदामा माळ्याची विनवणी, याग धनुष्य भंग आणि धनुष्य रक्षक वध

रजकवध, कुब्जाप्रसाद,

🙏 4. संत नामदेव · ABH-083272 · अभंग क्र. १८९

189.
रजकवध, कुब्जाप्रसाद, सुदामा माळ्याची विनवणी, यागधनुष्यभंग आणि धनुष्यरक्षकवध

प्रात:काळी गडी उठे कृष्णराम । पाहावया ग्राम चालियेले ॥१॥
मागती रजका देईना तो वस्त्रे । वधी नख शस्त्रे पापियासी ॥२॥
ती ठायी वांकडी नीट केली तीसी । तीने चंद-नासी लवियेले ॥३॥
जोडोनिया हात विनवी सुदामा । चला मेघ:-शामा घरा माझ्या ॥४॥
वस्त्रे देती तेव्हा मथुरेचे लोक । नरनारी मुख पाहाताती ॥५॥
मोडिता धनुष्य येती रक्षपाळ । नामा ह्मणे खळ वधियेले ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग