वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ६. करुणा

एकांति बैसोनि करी गु

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075331 · अभंग क्र. १०४

104.
एकांति बैसोनि करी गुजगोष्टी । धरोनि हनुवटी बुझावित ॥१॥
नको बा मानू संसाराचा शीण । तुज एक खूण सांगतो मी ॥२॥
होणार ते होय न होणर ते न होय । सुख दु:ख पाहे क मार्धिन ॥३॥
देव म्हणे चोख्या नको मानू शीण । तुज माझी आण भ्तराया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग