वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

नरदेह उत्तम चांग । ध

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086015 · अभंग क्र. १४३४

1434.
नरदेह उत्तम चांग । धरा लाग कीर्तनी ॥१॥
वाया जाऊ नेदी घडी । करा जोडी कीर्तन ॥२॥
क्षणभंगुर हा देहो । करा लाहो कीर्तनी ॥३॥
संसार अवघा नासे । खरें दिसे कीर्तन ॥४॥
म्हणे जनार्दनी एका । उपाय निका कीर्तन ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग