वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

शुद्ध ज्याचे मन । तय

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085828 · अभंग क्र. १४३५

1435.
शुद्ध ज्याचे मन । तया आवडे कीर्तन ॥१॥
येर ते पामर पातकी । दैन्यवाणें तिही लोकी ॥२॥
नावडे हरीचें कीर्तन । तेथे वसे नाना विघ्र ॥३॥
एका शरण जनार्दनी । करा कीर्तन अनुदिनी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग