वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 112. विषय - अभंग ३०५२ ते ३०८२

जोडोनियां धन नाशी वे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086845 · अभंग क्र. ३०५४

3054.
जोडोनियां धन नाशी वेश्या घरी । अतिथी आलिया द्वारी नाही म्हणे ॥१॥
वेश्या ती अमंगळ जग भुलवणी । पडे निशिदिनीं तेथे श्वान ॥२॥
घरी कोणी अभ्यागत आलिया मागता । धांवतो सर्वथा श्वानासम ॥३॥
एका जनार्दनी ऐसा दुराचार । नरक अघोर भोगिताती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग