वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 112. विषय - अभंग ३०५२ ते ३०८२

वेश्येचिया घरी जातो

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086836 · अभंग क्र. ३०५५

3055.
वेश्येचिया घरी जातो उताविळा । जातांची देउळा रडतसे ॥१॥
काय ऐशा पामरा सांगावे गव्हारा । भोगितो अघोरा नरकवासा ॥२॥
एका जनार्दनी नको त्याचा संग । अंतरें पाडुरंग तयाचेनी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग