परदारा परधन । येथे ध
3053.
परदारा परधन । येथे धांवतसे मन ॥१॥
मन जाए दुरदेशीं । वोढूनी आणा चरणापाशी ॥२॥
दुर्बुद्धि मनाचे ठाणें । मोडोनी टाका पुरतेपणें ॥३॥
एका जनार्दनी मन । आपुले पदी राखा जाण ॥४॥