काय करू पंढरीनाथा ।
68.
काय करू पंढरीनाथा । काळ साह्य नाही आता ॥1॥
मज टाकिले परदेशी । नारा विठा तुजपाशी ॥2॥
श्रम बहु झाला जीवा । आता सांभाळी केशवा ॥3॥
कोण सखा तुजवीण । माझे करी समाधान ॥4॥
हीन दीन तुझे पोटी । जनी ह्मणे द्यावी भेटी ॥5॥.