वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 3. करुणा

राजाई गोणाई । अखंडित

🙏 16. संत जनाबाई · ABH-073821 · अभंग क्र. ६७

67.
राजाई गोणाई । अखंडित तुझे पायी ॥1॥
मज ठेवियेले द्वारी । नीच ह्मणोनी बाहेरी ॥2॥
नारा गोंदा महादा विठा । ठेवियले अग्रवाटा ॥3॥
देवा केव्हा क्षेम देसी । आपुली ह्मणोनी जनी दासी ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग