वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ७. खेळ

देता शिव्या हांसो ला

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089729 · अभंग क्र. २७२

272.
देता शिव्या हांसो लागे ।
निंदा श्लाघ्ये ऐकोनी ॥१॥
करिती त्यांचे असघेंचि गोड ।
करुनि कोड स्वीकारी ॥२॥
जेविता देती उष्टावळी ।
घाली कवळी मुखींचि त्या ॥३॥
निळा म्हणे धणीवरि धाले ।
म्हणे मी पावलो पाहुणेर ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग