वाचे शब्द असत्याचे ।
966.
वाचे शब्द असत्याचे ।
हेचि दुर्जनांचे भांडवल ॥१॥
पुढिलांते उपहासिती ।
आणि मानिती संतोष ॥२॥
निंदा व्देष अहंकार ।
मद मत्सर वाढते ॥३॥
निळा म्हणे नर्का जाणे ।
आहे पुरश्चरणे त्यांची हे ॥४॥
966.
वाचे शब्द असत्याचे ।
हेचि दुर्जनांचे भांडवल ॥१॥
पुढिलांते उपहासिती ।
आणि मानिती संतोष ॥२॥
निंदा व्देष अहंकार ।
मद मत्सर वाढते ॥३॥
निळा म्हणे नर्का जाणे ।
आहे पुरश्चरणे त्यांची हे ॥४॥