हिंडविता देश ।
967.
हिंडविता देश ।
नये तुटी ज्या लाभास ॥१॥
चाले सर्व घेणे देणे ।
कोठे काही न पडे उणे ॥२॥
पारखिता भले ।
कसींतांही उतरले ॥३॥
निळा म्हणे निवडी नाही ।
एकसारिखेचि अवघेंही ॥४॥
967.
हिंडविता देश ।
नये तुटी ज्या लाभास ॥१॥
चाले सर्व घेणे देणे ।
कोठे काही न पडे उणे ॥२॥
पारखिता भले ।
कसींतांही उतरले ॥३॥
निळा म्हणे निवडी नाही ।
एकसारिखेचि अवघेंही ॥४॥