वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 113. संसार - अभंग ३०८३ ते ३१७७

भवरोगा औषध जाण । नाम

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085304 · अभंग क्र. ३१४२

3142.
भवरोगा औषध जाण । नाममात्रा नारायण ॥१॥
तेणे निरसे भवरोग । न लगे साधन अष्टांग ॥२॥
कामक्रोधाची झाडणी । नामे होय तत्क्षणीं ॥३॥
एका जनार्दनी नाममात्रा । उद्धरील कुळगोत्रा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग